शाहू जयंती

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शाहू जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बीबी पाटील होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोगावती हायस्कूल परिते चे मुख्याध्यापक हे उपस्थित होते