शाळा प्रवेश उत्सव

 *पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे*


ता करवीर जि कोल्हापूर

   *वार - सोमवार* 

 *दिनांक - १५ जून २०२३*

 


 *नवागतांचा स्वागतोत्सव*

     आमच्या शाळेत  सोमवार दिनांक १५ जून २०२३ रोजी  शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सव साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी . बी पाटील होते .

      सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले . यानंतर शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मुख्याध्यापक बी बी पाटील सर ज्येष्ठ शिक्षक बी एम पाटील सर यांच्या हस्ते वही व पेन देऊन स्वागत करण्यात आले . इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली  .

      यावेळी सहाय्यक शिक्षक डी एस मोरे   एस ए  बिरजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यानी मानले .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात