Posts

Showing posts from 2024

नावागतांचे स्वागत

Image
 वार - शनिवार   दिनांक - १५ / ६ / २०२४ आमच्या शाळेत आज शाळा नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव    साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते .  यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी बोलताना मुख्याध्यापक डॉ .बी .बी .पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी शाळेत अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम राबविले जातात यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार सहभाग घ्यावा असे आवाहन केले . सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले. सहाय्यक  शिक्षक बी एम  पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर इतर सहशालेय उपक्रम व खेळ यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले.या प्रसंगी  सर्व  नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.  यावेळी सहाय्यक शिक्षक एस पी पाटील डी एस मोरे  एस ए बिरंजे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होतेविद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत...

शिवराज्याभिषेक दिन

Image
 दिनांक ५ जून २०२५ शिवराज्याभिषेक दिन  पै.शंकर तोडकर हायस्कूल मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी बोलताना सहायक शिक्षक एस.पी.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये स्वराज्याची स्थापना करून अनेक संकटांना तोंड देत त्याचा विस्तार केला.स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य अशी त्यांची धारणा होती . स्थानिक लीकांची चेतना जागावाण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला.आणि मराठी स्वराज्याला चात्रीपती मिळाला.छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार होता असे सांगितले.आभार सहायक शिक्षक आर .के. कांबळे यांनी मानले.

जागतिक पर्यावरण दिन

Image
  दिनांक ५ जून २०२४  जागतिक पर्यावरण  दिन  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे जातीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श शिक्षक आर.के.कांबळे यांनी विकासाच्या नावाखाली पर्वर्नाकड दुर्लक्ष केल्याने जागतिक स्तरावर अनेक समस्या निर्माण  झाल्याचे सांगून  पर्यावरणआचा समतोल राखण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहण्याची गरजा असल्याचे सांगितले.