शिवराज्याभिषेक दिन
दिनांक ५ जून २०२५
शिवराज्याभिषेक दिन
पै.शंकर तोडकर हायस्कूल मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी बोलताना सहायक शिक्षक एस.पी.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये स्वराज्याची स्थापना करून अनेक संकटांना तोंड देत त्याचा विस्तार केला.स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य अशी त्यांची धारणा होती . स्थानिक लीकांची चेतना जागावाण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला.आणि मराठी स्वराज्याला चात्रीपती मिळाला.छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार होता असे सांगितले.आभार सहायक शिक्षक आर .के. कांबळे यांनी मानले.
Comments
Post a Comment