जागतिक पर्यावरण दिन
दिनांक ५ जून २०२४
जागतिक पर्यावरण दिन
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे जातीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श शिक्षक आर.के.कांबळे यांनी विकासाच्या नावाखाली पर्वर्नाकड दुर्लक्ष केल्याने जागतिक स्तरावर अनेक समस्या निर्माण झाल्याचे सांगून पर्यावरणआचा समतोल राखण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहण्याची गरजा असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment