गुरुपौर्णिमा

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर जि. कोल्हापूर 🌹 गुरुपौर्णिमा 🌹 वार - सोमवार दिनांक - ३ जुलै २०२३ 🌹 गुरुपौर्णिमा 🌹 आमच्या शाळेत सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी . बी पाटील होते . सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले मुख्याध्यापक डॉ बी .बी पाटील यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद केले . यावेळी सहाय्यक शिक्षक आर के कांबळे एस पी पाटील डी एस मोरे एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार संस्कृती प्रमुख बी एम पाटील यांनी मानले