छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे , ता करवीर जि कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम
वार - सोमवार दिनांक - २६ जून २०२३
छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम
Video
आमच्या शाळेत सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी शाळेत लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी . बी पाटील होते .
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले . यानंतर शाहू महाराजांचे जीवन कार्य वरती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले त्यामध्ये सदर पुढील विद्यार्थ्याने भाग घेतला .
१)ओंकार विश्वास पाटील इयत्ता ९ वी
२)श्रेया दत्तात्रय पाटील इयत्ता ९वी
३)प्रज्ञा शशिकांत कांबळे इयत्ता ८ वी
४) समीक्षा रामचंद्र पाटील इयत्ता १० वी
५)श्रुतिका सदाशिव पाटील इयत्ता १० वी
६)श्रुतिका सरदार पाटील इयत्ता १० वी
या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर संचालक ए बी बिरंजे सर आर के कांबळे सर
बी एम पाटील सर यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक शिक्षक डी एस मोरे ए. बी. बिरजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहाय्यक शिक्षक यानी मानले . सूत्रसंचालन तनुजा उत्तम मोरे अर्चिता विश्वास दिवसे यांनी केले.
Comments
Post a Comment