तंबाखूमुक्त शाळा

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे

तंबाखूमुक्त  शाळा 


पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे आज दिनांक 19/ 6/ 2023 हिरोजी शाळा तंबाखूमुक्त आहे संबंधित चौकशी करण्यासाठी क्रांती शिंदे सीपीआर कोल्हापूर यांच्यामार्फत शाळेची तपासणी केली शाळा तंबाखूमुक्त असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले .

Comments

Popular posts from this blog

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात

गुरुपौर्णिमा