योगदिन
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे
आंतरराष्ट्रीय योग दिन
बुधवार दिनांक - २१ जून २०२३
आपल्या शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सूक्ष्म व्यायाम प्रकार योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आली. .या उपक्रमामध्ये शाळेतील विद्याथी -विद्यार्थिनी , शिक्षक , शिकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला..
Comments
Post a Comment