शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी संपन्न.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी संपन्न.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ग्रामीण रुग्णालय खुपिरे पथक क्रमांक चार यांच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रद्धा पाटील व डॉक्टर शरद तावडे यांनी सहकार्य केले. तसेच शीतल पाटील गीता मॅडम यांचे सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संदर्भीय सेवेसाठी आठ आठ विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या.
Comments
Post a Comment