हिंदी दिवस उत्साहात संपन्न
हिंदी दिवस उत्साहात संपन्न
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शाळेचे माजी हिंदी शिक्षक आर के कांबळे यांनी हिंदी ही भारताची राजभाषा असून भाषा जोडण्याचे काम करते तोडण्याचे नाही त्यामुळे प्रत्येक भाषेचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक यांनी केले तर स्वागत एस पी पाटील यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील होते. आभार यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment