शिवराज्याभिषेक दिन साजरा
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजो महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याट आला, मुख्याध्यापक बी बी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिशेकाबाद्द्ल माहीत दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment