तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अंतर्गत तंबाखू मुक्त शाळा उपक्रम - तंबाखूमुक्त शपथ

२३/०६/२०२५ 

 





आमच्या शाळेत तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत मंगळवार दिनांक २३ जून २०२५ रोजी विद्यार्थी व शिक्षक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली .सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात