योग दिन साजरा - योगासन प्रात्यक्षिके
२१ / ०६ / २०२५
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शाळेतील सहाय्यक शिक्षक गजानन लवटे व क्रीडाशिक्षक डी एस मोरे त्यांनी विद्यार्थ्यांच्या कडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी योगासन व त्यांचे आरोग्यातील महत्त्व त्यासंबंधी शाळेतील सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील, दत्तात्रेय शिंदे, बिरंजे मॅडम आधी उपस्थित होते
Comments
Post a Comment