गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे यांची शाळेला भेट.


 दिनांक १७/०६.२०२५ 

शाळा प्रवेशोत्सव निमित्त पंचायत समिती करवीच्या गटशिक्षणाधिकारी पाथरे मॅडम यांनी आज पी एस तोडकर हायस्कूल वाकरें शाळेला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. पाटील व प्रसिद्धीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात

गुरुपौर्णिमा