आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान .
दिनांक २७.०६.२०२५
आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान .
पुणे विभागाचे शिक्षक आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर साहेब यांच्या फंडातून आमच्या पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे शाळेस स्मार्ट टीव्ही देण्यात आला .यावेळी आमदार जयंत आसगावकर साहेब सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे, डी एच शिंदे, प्रा एस पी चौगले, अमेय आसगांवकर आदी .

Comments
Post a Comment