शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी
शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी
17/07/2025
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे यांचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिमोगलोबिन तपासणी करण्यात आली. यामध्ये शाळेतील 117 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. राजू ढेंगे व पूनम यादव यांनी उपकेंद्रातीक कर्मचारी आशा यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी विध्यर्थ्यांना रक्तातील हिमोगलोबिनचे योग्य प्रमाण व आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


Comments
Post a Comment