शालेय विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली
हायस्कूल मधील इयत्ता दहावी तील विद्यार्थी विद्यार्थिनींना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकर यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी धनुर्वात प्तिबंधक लस देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असा हा उपक्रम शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाखरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
Comments
Post a Comment