शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान
शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान
दिनांक 14/07/2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापुर यांच्या मार्फत
पै शंकर तोड़कर हायस्कूल वाकरे शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक नियुक्त सरपंच सौ अश्विनी पाटील उपस्थित होत्या
यावेळी वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक श्री सागर भोसले यानी वाहतूकीचे नियम समजावून सांगितले तसेच वाहन चालवताना कशी काळजी घ्यावी हे सांगितले. त्यानंतर सहाय्यक वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक निकिता नाईक यानी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली.यावेळी ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था अध्यक्ष श्री के एच माने सचिव श्री शिवाजीराव तोड़कर संचालक श्री ए बी बिरजे उपसरपंच श्री अमर करपे ग्राम पंचायत सदस्य श्री विजय पाटिल श्री तुषार मोरे श्री धनाजी पाटील उपस्थित होते तसेच श्री सुरेश करपे श्री चंद्रकांत पाटील श्री आनंदा गुरव श्री सुभाष करपे उपस्थित होूते. यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षक व इयत्ता सहावी व सातवीं वर्गीतील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते
प्रास्ताविक श्री जी डी लव्हटे सर यानी केले तर आभार श्री एस पी पाटील सर यानी मानले
Comments
Post a Comment