वटपौर्णिमेनिमित्त वटपौर्णिमेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व

 पै . शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर 

 वार - मंगळवार  दिनांक - १४ जून २०२२ 



       आमच्या शाळेत वटपौर्णिमेनिमित्त वटपौर्णिमेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली .शाळा सुरू नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातूनविद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला .

        यावेळी वटपौर्णिमेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व याबाबत सहाय्यक  शिक्षक जी.डी.लव्हटे यांनी मार्गदर्शन केले .

     यावेळी मुख्याध्यापक डॉ. बी .बी पाटील सहाय्यक  शिक्षक बी एम पाटील  आर के कांबळे .डी एस मोरे  एस पी पाटील उपस्थित होते .


Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात