जागतिक योगा दिन

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे ,  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - मंगळवार  दिनांक - २१ जून २०२२

 जागतिक योगा दिन 



    आमच्या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीस सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून योगा दिनाचे महत्त्व सांगितले .

मुख्याध्यापक डॉ बी बी . पाटील क्रीडाशिक्षक डी एस  मोरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनाची प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांच्याकडून योगासने करून घेतली . प्राणायामची  प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतलीत .

     यावेळी शाळेची शिक्षक बी एम पाटील  आर के कांबळे एस पी पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

      

     यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट

जागतिक पर्यावरण दिन