पै शंकर तोडकर हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - बुधवार  दिनांक - १३ जुलै २०२२

  गुरुपौर्णिमा 



आमच्या शाळेत  गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . सुरुवातीस सहाय्यक शिक्षक  जी.डी लव्हटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले 

         सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून सांगितले .आभार सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी मानले .

        यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात