किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि आहार याविषयी मार्गदर्शन

पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे 

दिनांक २६ जुलै २०२२ 



किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि आहार

 *किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि आहार* याविषयी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील व डॉ. प्राजक्ता पाटील.शाळेतील मुलींना किशोरवयीन कालखंडामध्ये शरीरामध्ये होणारे बदल आणि त्या बदलांना सामोरे जाणारी मानसिकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी व त्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. झपाट्याने विकसित होणाऱ्या शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक विकासाच्या कालखंडामध्ये आहाराचे महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी वैद्यकीय तपासणी पथकाच्या केमिस्ट शितल पाटील संगीता बिरंजे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात