शाळा प्रवेशोत्सव
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार -बुधवार दिनांक - १५ जून २०२२
शाळा प्रवेशोत्सव
आमच्या शाळेत सन २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . इयत्ता आठवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची पेन वाटप करून स्वागत केले .तसेच शासनाकडून मिळालेले मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण यावेळी करण्यात आले .
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख जी .डी लव्हटे यांनी केले .पै.शंकर तोडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक बी बी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार बी एम पाटील यांनी मानले .
दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .
Comments
Post a Comment