श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे मार्फत शाळेला शैक्षणिक साहित्य प्रदान

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - गुरुवार   दिनांक - ३० जून २०२२

श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे  मार्फत शाळेला शैक्षणिक साहित्य प्रदान 


आमच्या शाळेत श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे विज्ञान प्रयोग साहित्य क्रीडा व शैक्षणिक साहित्य देण्यात आले .

    यावेळी श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन के डी माने व्हा . चेअरमन मधुकर तोडकर संचालक हिंदुराव पाटील शिवाजी पाटील रघुनाथ कांबळे श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के एस माने सचिव शिवाजी तोडकर संचालक ए बी बिरंजे भगवंत सूर्यवंशी मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांचे सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात