कारगिल विजय दिवस

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - मंगळवार  दिनांक -  २६ जुलै  २०२२



कारगिल विजय दिवस 

पैलवान शंकर तोडकर स्कूल वाकरे येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने केलेला अतुल्य पराक्रम याविषयी शाळेतील सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच प्रत्येक नागरिकांनी सैन्यासारखे दक्ष राहून राष्ट्राच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन केले. भारतीय सैन्याने कारगिलच्या युद्धामध्ये केलेल्या पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात