छत्रपती शाहू जयंती
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - रविवार दिनांक - २ ६ जून २०२२
छत्रपती शाहू जयंती
आमच्या शाळेत राजर्षी छत्रपती शाहू जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . सुरुवातीस सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले
मुख्याध्यापक डॉ बी बी . पाटील यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली .
शाहू जयंती निमित्त शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली यामध्ये शाळेतील २३ विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला .आभार सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी मानले .
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment