महाराणा प्रतापसिंह जयंती

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे.  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - गुरुवार दिनांक - १६ जून २०२२

 महाराणा प्रतापसिंह जयंती



पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे.  ता करवीर जि कोल्हापूर  येथे महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली .महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डॉ . बी . बी . पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

        स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख  जी डी लव्हटे यांनी केले .

     सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी मेवाडचा राजपूत राजा महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची व त्यागाची माहिती दिली . हळदी घाटाचे युद्ध तसेच महाराणा प्रताप व त्याचा प्रिय चेतक घोडा याचे बाबत माहिती दिली .आभार एस पी पाटील यांनी मानले

     यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात