क्रिएटिव्हिटी ऑफ मंथ

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - मंगळवार  दिनांक - १  ऑगष्ट २०२२




क्रिएटीव्ही ऑफ मंथ उपक्रम 

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  तालुका करवीर येथे क्रिएटिव्हिटी ऑफ मंथ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुजनशक्तीच्यानुसार तयार केलेले चित्रे, उपकरणे, लेख यांचे प्रदर्शन करण्यात येते. जुलै महिन्याच्या उपक्रमामध्ये दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण रक्षण, जल शिक्षण,  बेटी बचाव बेटी पढाव याशिवाय सेव्ह द बेबी गर्ल चाइल्ड यासारख्या विषयावर आधारित पोस्टर तयार केली. त्याचबरोबर घरातील शोभेच्या वस्तू व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून आणल्या होत्या. उपक्रमाचे संयोजन शाळेचे सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी केले. सदर उपक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक बी.बी.पाटील शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात