लोकमान्य टिळक पुण्यातिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - सोमवार  दिनांक - १ ऑगष्ट २०२२


लोकमान्य टिळक पुण्यातिथी व  लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती 

आमच्या शाळेत  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . सुरुवातीस सहाय्यक शिक्षक  जी.डी लव्हटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .

   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डॉॅ .बी बी .पाटील यांनी केले .

         मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान  व केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी केलेली जागृती याबाबत माहिती दिली .तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या त्यानंतर कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली .आभार सहाय्यक शिक्षक एस पी  पाटील यांनी मानले .

        यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात