पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर
ऍक्टिव्हिटी ऑफ ऑगस्ट मंथ
ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल सृजन
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व विकास करण्यासाठी ऍक्टिव्हिटी ऑफ मंथ हा उपक्रम शाळेमध्ये साजरा केला जातो. महिन्याभरामध्ये विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्ती प्रमाणे चित्रे,मॉडेल्स,प्रतिकृती, शोभेच्या विविध वस्तू त्याचबरोबर विविध विषयावरती लेखन करतात त्याचे सादरीकरण महिन्यातून एकदा केले जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये लेख चित्रे व विविध शोभेच्या वस्तू त्यांचा समावेश आहे
Comments
Post a Comment