क्षेत्रभेट नदीकिनारा

पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर 

क्षेत्रभेट नदीकिनारा

दिनांक २८/ ०९/२०२२
 

बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत गावच्या ददक्षिणेस असलेल्या भोगावती / पंचगंगा नदीस भेट देऊन अभ्यास केला. त्याप्रसंगी भूगोल विषय शिक्षक आर के कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना नदीचा उगम, नदीला मिळणाऱ्या उपनद्या, नदी वरती बांधण्यात आलेले धरणे व तलाव, प्रदूषण कशाप्रकारे होतं याची माहिती दिली.त्याचबरोबर पाण्यापासून आर्थिक उत्पन्न, पिण्याचे पाण्याची शुद्धीकरण तसेच पाणी प्रदूषित करणारे घटक यासंबंधी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात