योगा व सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न.
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
योगा व सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न.
दिनांक १७ सप्टेंबर २०२२
कोरोना काळात विद्यार्थ्यांची मागे पडलेली व्यायामाची सवय पुन्हा लागावी व आरोग्यासाठी उपयुक्त असणारी योगासने त्याचबरोबर प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
क्रीडा शिक्षक डी एस. मोरे व बी.एम.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम योगासने व सूर्यनमस्कार या विषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांच्याकडून त्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
शालेय जीवनातील मुलांच्या आरोग्याला महत्त्व असल्याने सदरचा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील आयको वार क्नलिक करा
Comments
Post a Comment