अभियंता दिन
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
अभियंता दिन
वार - गुरुवार दिनांक - १५ सप्टेंबर २०२२
अभियंता दिनानिमित्य माहिती देताना जी.डी. लव्हटे सर
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील होते .
स्वागत व प्रास्ताविक अध्यापक एस पी पाटील यांनी केले .सहाय्यक शिक्षक यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती देऊन अभियंता दिनाचे महत्त्व सांगितले .तसेच अभियंता क्षेत्रातील विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली .
यावेळी सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार डी एस मोरे यांनी मानले .
Comments
Post a Comment