दक्षिणायन प्रारंभ दिन
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
दक्षिणायन प्रारंभ दिन
वार - शुक्रवार दिनांक - २३ सप्टेंबर २०२२
या भौगोलिक घटनांची माहिती विशद करताना पृथ्वीची परिवलन गती व त्यामुळे होणारे ऋतू याची माहिती दिली. त्याचबरोबर दक्षिणायन उत्तरआयान ह्या नैसर्गिक घटना असून त्यामुळेच पृथ्वीवरती अनेक घडामोडी घडत असतात. प्रामुख्याने पृथ्वीच्या तापमानामध्ये बदल होऊन अनेक ऋतूंची निर्मिती होत असते असे सांगितले.पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे दक्षिणायन आरंभ याबाबत भूगोल विषयाचे शिक्षक आर के कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली . त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली.
Comments
Post a Comment