पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर
हिंदी दिन कार्यक्रम
दिनांक १४ सप्टेंबर २०२२
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - मंगळवार दिनांक - १४ सप्टेंबर २०२२
हिंदी दिन
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील होते .
यावेळी हिंदी भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या .यामध्ये चार मुले व दहा मुली अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यामध्ये कु. श्वेता संभाजी पोवार हिने प्रथम क्रमांक कु. हर्षदा संदीप पोवार व कु . गौरी राजाराम पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी संदीप पाटील हिने पटकाविला
स्वागत व प्रास्ताविक हिंदी विषयाचे अध्यापक आर के कांबळे यांनी केले .यावेळी सहाय्यक शिक्षक बी एम पाटील जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .सूत्रसंचालन आदित्य पाटील व तेजस चौगले यांनी केले .
Comments
Post a Comment