पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर 

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद 

दि,०५. ०८. २०२२ 

पर्यावरण मंडळ पी.एस.तोडकर हायस्कूल वाकरे आणि ग्रामपंचायत वाकरे यांनी केलेल्या अवाहनास वाकरे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. गणेश भक्तांकडून मूर्ती व निर्माल्याचे दान. 


ग्राम पंचायतीने तयार केलेल्या कुंडात गणेश विसर्जन  करताना ग्रामस्थ


विसर्जनानंतर ग्राम पंचायतीकडे  मूर्ती दान करताना ग्रामस्थ 


निर्माल्य दान करताना ग्रामस्थ 

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात