सहाय्यक शिक्षक श्री गजानन लव्हटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
सा. शिक्षक गजानन लव्हटे यांच्या हस्ते ध्वजारोहण व सामुहिक पसायदान पठण संपन्न
दिनांक १४ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अति वोटर साहेबांनी बोलवून आलो गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी आमच्या शाळेत ध्वजारोहण शाळेचे सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांच्या हस्ते केले .यावेळी मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
दिनांक १४ ऑगस्ट २०२५
2025 हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे त्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शाळेमध्ये पसायदान म्हणण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला व सामूहिकपणे पसायदान म्हणण्यात आले.
Comments
Post a Comment