मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
दिनक १३ ऑगस्ट २०२५
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी आमच्या शाळेत ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते केले .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment