स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीराव तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीराव तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
दिनांक १५ ऑगस्ट २०२५
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अति वोटर साहेबांनी बोलवून आलो शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी आमच्या शाळेत ध्वजारोहण श्री जोतिर्लिंग शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर
यांच्या हस्ते केले .यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक श्री दत्त दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment