शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण सातपुते याची पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार
शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण सातपुते याची पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार
दिनांक १९ ऑगस्ट २०२५
आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण जोतीराम सातपुते यांची पवित्र पोर्टल मधून सांगरुळ शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment