कार्यानुभव कार्यशाळा संपन्न

 कार्यानुभव कार्यशाळा संपन्न -पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे 



दिनांक 06 .08.2025

पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यानुभव कार्यशाळा आयोजित करण्यत आली. कागदा पासून व विविध टाकाऊ वस्तूपासून विविध कलाकृती व वस्तु  तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यत आले. शाळेतील विद्यार्थ्यानी या कार्यशाळेचा  लाभ घेतला. 

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट

जागतिक पर्यावरण दिन