उमेद फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उमेद फाउंडेशन यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
दिनांक 26 ऑगस्ट 2025
उमेद फाउंडेशन सांगरूळ यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आली यामध्ये स्कूल बॅग वह्या व इतर शालोपयोगी साहित्याचा समावेश होता. सदर कार्यक्रमांमध्ये फाउंडेशनच्या वतीने सचिन बगाडे यांनी फाउंडेशन राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी फाउंडेशन मदत करत असल्याची सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीडी लवटे यांनी केले तर आभार डीएस मोरे यांनी मानले.
Comments
Post a Comment