सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करणे
कृतज्ञता म्हणून सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करणे व पाठवणे
दिनांक ०६ ऑगस्ट २०२५🏵️ एक राखी सीमेवरील जवानांसाठी 🏵️
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी शाळेमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमधून बनवण्यात आलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी कोल्हापूर येथील मराठा लाईफ इन्फंट्री यांच्याकडे सोपवण्यात आल्या. देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 🌸🌸🌸🌸🌸
Comments
Post a Comment