भूकंप आणि सुनामी का घडतात ?
भूकंप आणि सुनामी बाबत विद्यार्थ्याना माहिती ३१.०७.२०२५
३० जुलै रोजी पसिफिक समुद्रात भूकंप होऊन सुनामी आली.त्याच्या अनुषंगाने भूकंप का होतात व त्यातून भूगर्भातील होणार्या हालचाली व त्याचे होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांनी माहिती दिली. यावेळी २०११ साली जपान मध्ये आलेल्या सुनामीचे व्हिदिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
Comments
Post a Comment