मुलींसाठी कुमारवयीन जीवन कौशल्ये व आहार कार्यशाळा संपन्न
मुलींसाठी कुमारवयीन जीवन कौशल्ये आणि आहार कार्यशाळा संपन्न
तोडकर संजीवनी हॉस्पिटल गंगावेस कोल्हापूर व पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्या वतीने किशोरवयीन मुलींच्यासाठी जीवन कौशल्य व आहार मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती .यावेळी हॉस्पिटलच्या वतीने सुरेखा पडवळ व प्रियांका चव्हाण यांनी विद्यार्थिनींना किशोरवयीन वयामध्ये होणारे शरीरातील बदल व त्याचे व्यवस्थापन, मानसिक ताणाचे व्यवस्थापन व या काळात घ्यावयाचा योग्य आहार याबाबत मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment