शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहल करपे हिने शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार.
शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहल करपे हिने शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार.
दिनांक १८ ऑगस्ट २०२५
शाळेची माजी विद्यार्थिनी कु.स्नेहल महादेव करपे हिने शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल .त्यांचा मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment