भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून काढून जनजागृती केली
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून काढून जनजागृती केली.
दिनांक १२ ऑगस्ट २०२५
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढली . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन हातामध्ये तिरंगी झेंडे घेऊन रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला.
Comments
Post a Comment