हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रेझेंटेशन दाखवण्यात आले
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रेझेंटेशन ऑनलाइन प्रेझेंटेशन दाखवण्यात आले
दिनांक ०८ ऑगस्ट२०२५
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या संकेतस्थळावरील प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. भारतीय तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर ध्वज संहिता बद्दल माहिती शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री गजानन लवटे यांनी दिली.
Comments
Post a Comment