हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा संपन्न

 हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शाळेमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा संपन्न


दिनांक ०७ ऑगस्ट२०२५

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत शाळेमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला व भारतीय तिरंग्यावरती आपले प्रेम व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विज्ञान दिन उत्साहात संपन्न

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन